आजच्या कामगार दिना निमित्ताने देशभरातल्या एकूणच संघटित आणि असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांच्या सद्यस्थितीबाबत तसंच त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी जाणून घेण्यासाठी कामगार चळवळीचे अभ्यासक डॉ. पांडुरंग किनरे ०१ मे ला साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाले होते.... त्यांच्याकडून जाणून घेऊया....